कर संकलन विषयक बाबी |
||||||
---|---|---|---|---|---|---|
नगरपरिषद क्षेत्रात एकत्रित मालमत्ता कराची आकारणी करण्यात आलेल्या मालमत्तांची संख्या | ७७८० | |||||
एकत्रित मालमत्ता कराचा दर | कमाल २३ % किमान ११.५ % | |||||
प्रत्यक्ष लागू २३ % | ||||||
यापूर्वी चतुर्थ वार्षिक आकारणी कोणत्या वर्षी झाली ? | सन २०१३ | |||||
मधील एकत्रित मालमत्ता कराची दरडोई मागणी | रु. १५४ | |||||
१/२ आकाराच्या नळजोडणी साठी पाणीपट्टी दर व ते कधी पासून लागू आहेत ? | १०६ | |||||
एकूण नळजोडण्याची संख्या | ४८०० | |||||
एकूण रहिवासी मालमत्तांचे प्रमाणात नळजोडण्याची टक्केवारी | ६४ % |